बीड – आज सोमवारी (दि.८) आरोग्य विभागाच्या आजच्या प्राप्त झालेल्या ३१०० अहवालात केवळ १३२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून तब्बल २९३८ रुग्ण हे निगेटिव्ह आले आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई २३,आष्टी २८,बीड १४,धारूर ०३,गेवराई ०४,केज २३,माजलगाव १०,परळी ०१,पाटोदा ०९,शिरूर ११ तर वडवणीमध्ये केवळ चार रुग्ण आढळून आले आहेत .
बातमी शेअर करा