Advertisement

जिल्ह्यात कोरोना दीडशेच्या घरात 

प्रजापत्र | Monday, 07/06/2021
बातमी शेअर करा

बीड-दि.७  जिल्ह्यात सोमवारी आरोग्य विभागाच्या आजच्या प्राप्त २८४५अहवाला पैकी  १५५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून  आले असून २६९०जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

 

              अंबाजोगाई तालुक्यात १८,आष्टी ३५, बीड २०, धारूर ११,गेवराई १३,केज २१,माजलगाव ३, परळी ३,पाटोदा ५,शिरूर १९तर वडवणीत ७रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement