Advertisement

आज केवळ २६५ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Friday, 04/06/2021
बातमी शेअर करा

 बीड-जिल्ह्यात शुक्रवारीं आरोग्य विभागाच्या अहवालात २६५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून  आले असून ३१४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

 

              अंबाजोगाई तालुक्यात १४,आष्टी ३१, बीड ५७, धारूर १५,गेवराई ३१,केज ३३,माजलगाव १९, परळी ५,पाटोदा १५ ,शिरूर २९ तर वडवणीत १६ रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement