Advertisement

दिलासादायक! जिल्ह्यात केवळ ३२२ रुग्ण

प्रजापत्र | Thursday, 03/06/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात गुरुवारी आरोग्य विभागाच्या अहवालात ३२२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून  आले असून २९८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

 

              अंबाजोगाई तालुक्यात १६ आष्टी ६०, बीड ७४ , धारूर २८ ,गेवराई ३३,केज २५,माजलगाव२२, परळी ४,पाटोदा१७ ,शिरूर २८तर वडवणीत १५रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement