Advertisement

कोरोनाचा वेग मंदावला ! आज 67 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Friday, 14/08/2020
बातमी शेअर करा

बीड-कोरोना रुग्णांची संख्या अलीकडे शतकाच्या घरात आढळून येत असताना गुरुवारी (दि. 13) रात्री कोरोनाचा वेग मंदावल्याचे पाहायला मिळाले. रात्री उशिरा जिल्ह्यात 67 रुग्ण आढळून आले आहेत. यात बीड 17, अंबाजोगाई 4,  धारूर 5, केज 14, परळी 4, शिरूर 1, वडवणी 2, माजलगाव 9, आष्टी 2, गेवराई 8 आणि पाटोद्यात 1 रुग्ण आढळून आला. दरम्यान 576 अहवाल निगेटिव्ह आले असून दोन अनिर्णित आहेत. 

सविस्तर अहवाल पुढील प्रमाणे-

 

Advertisement

Advertisement