बीड-जिल्ह्यात मंगळवारी आरोग्य विभागाच्या अहवालात ३६१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ३४३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे.मात्र ग्रामीण भागात विशेष करून बीड तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या चढीच होती मात्र आज बीड तालुक्याला सुद्धा दिलासा मिळाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यात ४०, आष्टी ६०,बीड ७०, धारूर १५,गेवराई २४,केज ४४,माजलगाव २९,परळी १२,पाटोदा २९,शिरूर २८,तर वडवणीत १८ रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा