बीड-जिल्ह्यात सोमवारी आरोग्य विभागाच्या अहवालात ५१६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून ३६८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे.मात्र ग्रामीण भागात विशेष करून बीड तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या चढीच आहे.
सोमवारी अंबाजोगाई तालुक्यात १८,आष्टी ५७,बीड २१८,धारूर १४,गेवराई ४९,केज २२,माजलगाव २६,परळी ६,पाटोदा ५८,शिरूर २६,तर वडवणीत २२ रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा