बीड-आपल्या विनोद पूर्ण शैलीतून नामस्मरण सत्संग सदाचार इत्यादी गोष्टींमध्ये लोकांना प्रवृत्त करणारे आणि स्वतः नाम निष्ठ . कीर्तनकार ह भ प विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे
वारकरी संप्रदायातील जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकार,तब्बल 40 पन्नास दशके कीर्तनाच्या माध्यमातुन संत साहित्याचा महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार केला,
वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथे परमार्थ आश्रमाची स्थापना करून गोर गरिबांच्या मुला मुलींचे लग्न अत्यल्प दरात लावण्यासाठी पुढाकार,,,
एके काळी कॅसेट व दृष्टा नत सागर या पुस्तकाच्या माध्यमातून महाराज खेडो पाडी पोहचले होते,, इंगळे महाराजांची विनोदी शैली ही अजोड होती च्या माध्यमातून महाराजांनी ग्रामीणविनोदी शैलीतून संतांचे विचार जन माणसात पेरणारे होते