Advertisement

आज 56 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Monday, 03/08/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यातील कोरेाना संसर्गाचा आकडा सातत्याने वाढत असून सोमवारी देखील जिल्ह्यात तब्बल 56 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. यात बीड तालूक्यातील 11, परळी तालुक्यातील 16, अंबाजोगाईतील 7, केजमधील 6, गेवराईतील 2, माजलगावातील 8, धारुरमधील 5 आणि पाटोद्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. रविवारी 348 अहवाल पाठविण्यात आले होते. त्यातील 284 निगेटिव्ह आले असून 56 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.

 

 

Advertisement

Advertisement