Advertisement

आज आणखी ३८ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Sunday, 02/08/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यात रविवारी पुन्हा ३८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. यात बीडचे १२ , परळी १७, अंबाजोगाई २, केज ३ गेवराई २ माजलगाव १, धारूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे. यामुळे बीडला मोठा धक्का सुरूच आहे. 

 


 

Advertisement

Advertisement