बीड -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला असून (दि.२१) आरोग्य विभागाच्या अहवालात तब्बल १०४७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यावेळी ३५२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १७६, आष्टी १२४, बीड २२३, धारूर ४३, गेवराई १०१, माजलगाव ४८,परळी ९०, केज १२५, पाटोदा ५१, शिरूर ३५ तर वडवणीत ३१ रुग्ण सापडले.
बातमी शेअर करा