Advertisement

प्रजापत्र

आज 34 नवीन पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Monday, 27/07/2020
बातमी शेअर करा

आज कोरोनाग्रस्तांची वाढ थांबेना;आणखी 34 पॉझिटिव्ह 
बीड-जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढ चिंतेचा विषय बनला असून आणखी 34 जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासियांच्या अडचणीत भर पडली आहे.
    जिल्ह्याचा रुग्ण वाढीचा वेग सध्या दुहेरी आकड्यांमध्ये असून रोज नवीन रुग्ण आढळत आहेत.त्यात बीड, परळीमध्ये अलीकडे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून अंबाजोगाई, धारूर, केजमध्ये ही काही प्रमाणात नव्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे.रविवारी  पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये बीड 11, परळी 10, गेवराई 6, अंबाजोगाई 5, माजलगामधील दोन जण आढळले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेली रुग्णसंख्या व त्यांचे राहण्याचे ठिकाण पुढीलप्रमाणे

 

Advertisement

Advertisement