Advertisement

 कोरोनाचा आलेख वाढला 

प्रजापत्र | Wednesday, 24/03/2021
बातमी शेअर करा

  बीड –  जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्हची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बुधवारी  (दि.२४) आरोग्य विभागाच्या अहवालात २९९ पॉझिटिव्ह आले आहेत.तर निगेटिव्हची संख्या १७५७ च्या घरात आहे. 

 

   आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ८०,आष्टी १५,बीड १०४,धारूर ४,गेवराई १६,केज ३०,माजलगाव १९,परळी १४,पाटोदा ७,शिरूर ४,वडवणीत सहा   रुग्णांचा समावेश . 

Advertisement

Advertisement