Advertisement

आज बीड जिल्ह्यात 37 नवीन पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Saturday, 25/07/2020
बातमी शेअर करा

शुक्रवारी पाठविलेल्या स्वाबच्या  आलेल्या रिपोर्टनुसार बीड जिल्ह्यात तब्बल 37 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात एकट्या बीड शहरातील 15 रुग्णांचा समावेश आहे.
आजच्या रिपोर्ट सोबतच जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 500 पार झाला आहे.
 जिल्ह्यातील विविध तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार पुढील प्रमाणे रुग्णसंख्या आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement