Advertisement

जिल्ह्यात वाढतोय कोरोना 

प्रजापत्र | Monday, 22/03/2021
बातमी शेअर करा

 बीड –  जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्हची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोमवारी (दि.२२) आरोग्य विभागाच्या अहवालात २३९ पॉझिटिव्ह आले आहेत.तर निगेटिव्हची संख्या १९४० च्या घरात आहे. 

   आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ४३,आष्टी १५,बीड १०६,धारूर १२,गेवराई १०,केज २०,माजलगाव ११,परळी १५,पाटोदा २,शिरूर ३,वडवणीत दोन   रुग्णांचा समावेश . 

Advertisement

Advertisement