Advertisement

आखाडेंचे 'कल्याण'

प्रजापत्र | Sunday, 21/03/2021
बातमी शेअर करा

बीड: सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यभर संपर्क असलेले राष्ट्रवादी चे नेते कल्याण आखाडे जिल्हा बँकेच्या ओबीसी मतदारसंघात निवडून आले आहेत. त्यांना ७१६ मते मिळाली. 
जिल्हा बँकेच्या ओबीसी मतदारसंघात कल्याण आखाडे यांनीनिवडणूक लढविली होती. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत आखाडे शेतकरी विकास पँनलमधुन विजयी झाले.

Advertisement

Advertisement