Advertisement

आजची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चाळीशी पार

प्रजापत्र | Wednesday, 22/07/2020
बातमी शेअर करा

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढीचा वेग वाढतच असून या आकड्याचा गुणाकार चालू झाल्याचे दिसत आहे.

आज जिल्ह्यात तब्बल 44 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालानंतर 

◆ एकूण रुग्ण संख्या - 421

बरे झालेले रुग्ण - 193

◆ मयत - 15

◆ सक्रिय रुग्ण - 213

◆ सक्रिय पैकी गंभीर - 05

◆ कंटेन्मेंट झोन - 76 

अशी आकडेवारी आहे.

प्रशानसनाने दिलेला 22 जुलैचा रिपोर्ट पुढील प्रमाणे आहे.

Advertisement

Advertisement