बीड -जिल्ह्यात आज दि.(१२) शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील १७१७ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी १६३ जण कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर १५५४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई२७ , बीड १००, आष्टी४ , गेवराई ९,केज १,माजलगाव ८, धारूर १, परळी ७ , पाटोदा २,वडवणी १ तर शिरूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा