बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे.गुरुवारी (दि.११) जिल्ह्यात कोरोना रुग्ण काही प्रमाणात वाढल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले.गुरुवारी १२२२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १८५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
आजच्या अहवालात अंबाजोगाई ४२,आष्टी १६,बीड ८५,धारूर १,गेवराई १२,केज ७,माजलगाव १३,परळी ५,शिरूर १ आणि वडवणीत ३ रुग्ण आढळून आले
बातमी शेअर करा