बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे.बुधवारी (दि.१०) जिल्ह्यात कोरोना रुग्ण काही प्रमाणात वाढल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले.बुधवारी ९५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ११० नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
आजच्या अहवालात अंबाजोगाई १०,आष्टी ११,बीड ५७,धारूर १,गेवराई ५,केज ४,माजलगाव १३,परळी ४,पाटोदा २,शिरूर १ आणि वडवणीत २ रुग्ण आढळून आले
बातमी शेअर करा