बीड-जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढू लागली आहे. काल पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटल्यानंतर आज (दि.९) पुन्हा नव्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर येते.आजच्या अहवालात ९३ बाधित रुग्ण सापडले असून ६९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २२,आष्टी २,बीड ४३,धारूर १,गेवराई ५,केज ४,माजलगाव ११,परळी १,पाटोदा २ आणि शिरूरमध्ये २ रुग्ण सापडले असून शहरांसोबत ग्रामीण भागात आता कोरोनाचे लोण पसरू लागले आहे
बातमी शेअर करा