Advertisement

जिल्हावासियांना आज काहीसा दिलासा

प्रजापत्र | Monday, 08/03/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोरोनाचे शतक होत होते. रविवारी तर बाधितांची संख्या सव्वाशेजवळ पोहचली होती. मात्र सोमवारी (दि.8) जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण काहीसे घटले आहे.
   आरोग्य विभागाच्या अहवालात ८९ पॉझिटिव्ह आले असून ७६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत पॉझिटिव्ह मध्ये अंबाजोगाई ११,आष्टी ११, बीड ४०,गेवराई ५, केज ३,माजलगाव ९,परळी ७, आणि शिरूर मध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत .   

Advertisement

Advertisement