Advertisement

कोरोनाची दीड शतकाकडे वाटचाल 

प्रजापत्र | Sunday, 07/03/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्हावासियांनी चिंतेची बातमी आहे.आरोग्य विभागाच्या अहवालात रविवारी (दि.७) १२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून ११०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
              आजच्या पॉझिटिव्हमध्ये कालचे गढीमधील ८ विद्यार्थ्यांचा समावेश असून उर्वरित नवे रुग्ण समोर आले आहेत.यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण बीड शहरात सापडले आहेत.अंबाजोगाईत १६,आष्टी १६,बीड ५१,धारूर १,गेवराई १२,केज १०,माजलगाव २,परळी ४,पाटोदा ४,शिरूर ५ आणि वडवणीत १ रुग्ण आढळून आला.

Advertisement

Advertisement