Advertisement

जिल्ह्यात कोरोनाचा कहर !

प्रजापत्र | Friday, 05/03/2021
बातमी शेअर करा

बीड-कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आता वाढू लागला असून शुक्रवारी (दि.५) तब्ब्ल ९५ पॉझिटिव्ह सापडले आहेत.मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने डोके वर काढल्याने जिल्हावासियांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. 
       पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ७,आष्टी९,बीड ३८,गेवराई ९,केज १,माजलगाव ६,परळी १४,पाटोदा १,शिरूर ७ आणि वडवणीत १ रुग्ण आढळून आला आहे. यावेळी ७२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

Advertisement

Advertisement