Advertisement

जिल्ह्यात कोरोनाची उसळी 

प्रजापत्र | Saturday, 27/02/2021
बातमी शेअर करा

बीड-गेवराईतालुक्यातील कोल्हेर गावातील येवले वस्तीवर असलेल्या महानुभाव आश्रमातील २९ व जिल्ह्यातील ४८ असे एकूण ७७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे  आरोग्य विभागाच्या अहवालातून शनिवारी (दि.२७) समोर आले.दरम्यान शुक्रवारी रात्री २९  पॉझिटिव्ह समोर आल्यानंतर शनिवारी तपासणीतुन इतर रुग्ण सापडले आहेत. 
              जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत चालला असून अंबाजोगाई १५,आष्टी-६,बीड ११,गेवराई ३४ (कालचे २९ रुग्णांचा समावेश),केज ६,माजलगाव ३,परळी १ आणि शिरूरमध्ये १ रुग्ण सापडून आला आहे.दरम्यान यावेळी ७०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Advertisement

Advertisement