Advertisement

कोरोनाचा आकडा वाढताच

प्रजापत्र | Wednesday, 24/02/2021
बातमी शेअर करा
बीड -जिल्ह्यात आज दि.(२४) बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील ६५५ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी ५७ जण कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर ५९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
        आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई १९, बीड२१, आष्टी ६, गेवराई २,केज २,माजलगाव२, धारूर१, परळी २, तर शिरूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement