Advertisement

बीड पाठोपाठ शिरुर तालुकाही शुन्यावर

प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा

बीडः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकिला लेखा परिक्षण नियमांचा फटका बसला आहे. उमेदवाराच्या संस्थेला लेखा परिक्षणाचा अ किंवा ब वर्ग नसल्याने बीड तालुका सेवा संस्था मतदार संघातील एकही अर्ज आतापर्यंत पात्र ठरविण्यात आला नसल्यानंतर शिरुर कासार तालुक्यातही अ किवा ब वर्गातील एकही संस्था नसल्याने या तालुक्यातुनही एकही अर्ज पात्र ठरलेला नाही. जिल्हा बँकेच्या सभागृहात छाणनीची प्रक्रिया सुरु असुन  दोन तालुक्यातील अर्जांची छाणनी झाल्यानंतर त्यातील एकही अर्ज पात्र ठरलेला नाही

Advertisement

Advertisement