Advertisement

घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक

प्रजापत्र | Friday, 22/05/2026
बातमी शेअर करा

मुंबई: शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी बच्चू कडू यांच्यावर शिंदेसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी जोरदार टीका केली आहे. “आपल्यातून जो गेला तो देखील जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक होती”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी कडू यांच्यावर केली. बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती राजकीय पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करुन धुनष्यबाण हाती घेतला. या पक्षप्रवेशावरुन उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे.

Advertisement

Advertisement