Advertisement

  विजय थलपतींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

प्रजापत्र | Sunday, 10/05/2026
बातमी शेअर करा

अभिनेता जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री (Vijay Oath Ceremony) म्हणून शपथ घेतली. अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज तमिळनाडूत शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उपस्थित होते. विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

Advertisement