Advertisement

माजलगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक १ मधून हे उमेदवार विजयी

प्रजापत्र | Sunday, 21/12/2025
बातमी शेअर करा

 माजलगाव: प्रभाग क्रमांक १
अ रेखा प्रल्हादराव सरोदे = विजयी - राष्ट्रवादी अजित पवार-घडी  
शरद यादव=  विजयी-राष्ट्रवादी शरद पवार गट-तुतारी  

 

प्रभाग क्रमांक दोन 
१) उज्वला सचिन जावळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
२) शेख इमरान (राष्ट्रवादी अजित पवार गट) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

Advertisement

Advertisement