Advertisement

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्याशी चर्चा करून मंत्री प्रताप सरनाईक तातडीने मदत घेऊन येणार

प्रजापत्र | Tuesday, 23/09/2025
बातमी शेअर करा

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कीळीत झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात शेती व सर्वसामाण्याच्या घरदार संपत्तीचे मोठे  नुकसान झाले आहे शासन प्रशासन मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून लोकांचे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर  परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्री  व उपमुख्यमंत्री  यांच्याशी चर्चा करून मदतीचे साहित्य घेऊन उद्या बुधवार (दि.२४) सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.

Advertisement

Advertisement