Advertisement

गेवराईत काँग्रेसने वाजविली बैलापुढे पिपाणी

प्रजापत्र | Friday, 29/01/2021
बातमी शेअर करा

गेवराई-इंधन आणि गॅस दरवाढीच्या विरोधात बीड जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेवराईत कृष्णकांत पेट्रोल पंपांसमोर बैलापुढे पिपाणी वाजवून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.या आंदोलनाची बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.
               यावेळी बीड जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बेदरे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारच्या जनता विरोधी निर्णयामुळे सध्या पेट्रोल,डिझेल, गँस सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. यात सातत्याने वाढ सुरु असून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त असून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्याचे तेण भरती, अल्ता म्हणाले. यावेळी कडूदास कांबळे, किरण अजबकर,बळीराम गिराम,शेख अलिम,बाळासाहेब आतकरे,विशाल जंगले,राजू पोपळघट,संभाजी अजबकर, निलेश माळवे,बालासाठी गेवराईत 'बैल के आगे बिन बजाना' आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बैलासमोर पुंगी वाजवून काही उपयोग नाही,त्याच प्रमाणे मोदी सरकारला काही फरक पड़त नसल्याजी बांडे, प्रवफ शेख, कारण बोरुडे आदींचा सहभाग होता.

Advertisement

Advertisement