मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या आदेशाप्रमाणे आता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू केला जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा देण्यासह आर्थिक सहाय्य दिले जाते. पण अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयाचे खेटे मारावे लागतात. यामुळे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु केली जाणार आहेत.
बातमी शेअर करा