बीड : (beed)केज पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड ( walmik karad) च्या सीआयडी कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला बीड शहर पोलीस ठाण्यातून केजला हलविण्यात आले आहे. थोडया वेळात त्याला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
३१ डिसेंबर ला वाल्मिक कराड सीआयडीला (CID) शरण आल्यानंतर त्याला १४ तारखेपर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती.
बातमी शेअर करा