मुंबई - मकरसंक्रांतीचा सण जवळ आला असून यावेळी मोठया प्रमाणात पतंगोत्सव साजरे होतात पण नायलाॅन मांजामुळे अनेकांना जीव गमावावे लागले आहेत, या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवाचा आनंद जरूर घ्या, पण नायलॉन मांजा वापरू नका असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
बातमी शेअर करा