Advertisement

वाल्मिक कराड (walmik कराड ) येणार शरण  (will surrender )

प्रजापत्र | Tuesday, 31/12/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. ३१ : आवादा कंपनीला (beed)मागितलेल्या खंडणीप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड  (walmik karad ) आज सीआयडीला (cid ) शरण (surrender )येणार आहेत.अशी माहिती सूत्रांनी दिली 
बीड (Beed)जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याच तालुक्यातील खंडणी प्रकरणावरून सध्या राज्यात गदारोळ मजला आहे. खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या  (walmik karad )वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी मोठ्याप्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता, तसेच राजकीय व्यक्तींकडून देखील ही मागणी लावून धरण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १ वाजता (Pune)पुणे येथील सीआयडीसमोर वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना (Beed)बीडला आणण्यात येईल आणि मग पुढील कारवाई होईल. 

Advertisement

Advertisement