Advertisement

राज्याला पावसाचा दणका!

प्रजापत्र | Thursday, 25/07/2024
बातमी शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबई, पुणे आणि कोकणातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

 

अश्यातच आता रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोका पातळी ओलांडली. तर महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती निर्माण. पाताळगंगा नदीच्या पातळीत मोठी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे.या पार्श्वभूमीवर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यानी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Advertisement

Advertisement