Advertisement

लोकसभेतील गटनेते पदी खासदार सुप्रिया सुळेंची नियुक्ती

प्रजापत्र | Friday, 28/06/2024
बातमी शेअर करा

दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतील गटनेते पदी खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल आहे.

Advertisement

Advertisement