भारतीय खेळाडूंची सुवर्ण भरारी सुरुच आहे. भारताची बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरूष दुहेरीत सुवर्ण पदक जिंकलं आहे. सात्विक आणि चिरागने कोरियाच्या बॅडमिंटनपटूंचा 21 - 18, 21 - 16 ने पराभव केला आहे. भारताने या स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकलं आहे.
बातमी शेअर करा