Advertisement

माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे यांना पुत्रशोक

प्रजापत्र | Saturday, 01/10/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.१ (प्रतिनिधी)-येथील माजी नगराध्यक्ष शेषराव फावडे यांचा मुलगा बाळासाहेब फावडे (वय-४२) यांचे अल्पशः आजाराने शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर धारूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

धारूर येथील एमआरएफ शोरुमचे मालक बाळासाहेब शेषेराव फावडे (वय-४२) यांचे अल्पशाः आजाराने शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आसरडोह रोडवरील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ बहीण असा परिवार आहे. त्यांचे निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement

Advertisement