बीड (प्रतिनिधी)-जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाची रुग्णसंख्या घटली असताना आता कालपासून नव्या सक्रिय रुग्णांमध्ये टप्प्याटप्याने वाढ होऊ लागली आहे. आज पाठवण्यात आलेल्या २७२ अहवालांपैकी १० पॉझिटिव्ह आले तर २६२ निगेटिव्ह आले असून जिल्हावासियांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे .
आजच्या अहवालात बीडमध्ये ३,धारूर मध्ये १ ,केज - १,परळी-१,पाटोदा -२ तर शिरूर मध्ये २ रुग्ण आदळून आले आहे.
बातमी शेअर करा