Advertisement

रुग्णसंख्या नियंत्रणात

प्रजापत्र | Friday, 11/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.११ फेब्रुवारी – मागच्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्ण संख्येत दिलासादायक घट झाली आहे . कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे. 
 बीड जिल्हा प्रशासनाकडे आज १४१७ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल २७ जणांचा कोविड-19 अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

 

आजची तालुकानिहाय आकडेवारी:- बीड-३, अंबाजोगाई-१, आष्टी-६, धारुर-१, गेवराई-१, केज-६, माजलगाव-३, परळी-५, पाटोदा १ ,- अशी आहे.

 

 

जाहिरात

कोरोनाग्रस्तांचा सारथी: विजयसिंह (बाळा) बांगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक-विजयसिंह (बाळा) बांगर मित्र मंडळ

https://youtu.be/0ftb8uuE7ZE

 

 

 

Advertisement

Advertisement