Advertisement

कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट

प्रजापत्र | Sunday, 06/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.६ फेब्रुवारी  – बीड जिल्हा प्रशासनाकडे आज ११९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल ४८ जणांचा कोविड-19  अहवाल पॉझिटीव्ह  आला आहे.

आजची तालुका निहाय आकडेवारी... 

 बीड-८, अंबाजोगाई-८, आष्टी-४, धारुर-२, गेवराई-२, केज-९, माजलगाव-६, परळी-३, पाटोदा-६, शिरुर-१, वडवणी१- अशी आहे.

Advertisement

Advertisement