Advertisement

कोरोना:बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

प्रजापत्र | Monday, 25/10/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच घटला असून बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर येत आहे.सोमवारी (दि.२५) बीड जिल्ह्यात ५९९ नमुन्यामध्ये ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.यात आष्टी ०१,बीड ०१,केज ०१ तर माजलगावमध्ये १ रुग्ण आढळून आला.दरम्यान घटती रुग्णसंख्या जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

 

Advertisement

Advertisement