Advertisement

आज कोरोनाचे केवळ ९ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Saturday, 23/10/2021
बातमी शेअर करा

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर घटला असून १३४५ नमुन्यामध्ये केवळ ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.शनिवारी (दि.२३) जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.६६ टक्के आला. 

          पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २,आष्टी २,बीड १,गेवराई १,केज १,पाटोदा २ रुग्ण आढळून आले.तर उर्वरित तालुके शनिवारी कोरोनामुक्त झाले.दरम्यान घटती रुग्णसंख्या जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

Advertisement

Advertisement