Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञांचा दावा,जनजीवन पूर्वपदावर येण्यास 2022 उजाडेल.

प्रजापत्र | Thursday, 17/09/2020
बातमी शेअर करा

 कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जगाचीच जीवनशैली बदलली आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप अद्यापही सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. कोविड काळ संपून पुन्हा ‘जुने दिवस’ परत येण्यासाठी किमान आणखी दोन वर्ष जातील. म्हणजे 2022 च्या आधी आयुष्य पूर्वपदावर येणे शक्य नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केला आहे.

 

Advertisement

Advertisement