बीड दि.०१ – आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या २२५३ अहवालात जिल्ह्यात आज ४८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई ०६, आष्टी ०६, बीड १२, धारूर ००, गेवराई ०२, केज ०१, माजलगाव ०३, परळी ०४, पाटोदा १२, वडवणी ०० तर शिरूरमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.
बातमी शेअर करा