Advertisement

आज जिल्ह्यात दीडशे बाधित रुग्ण

प्रजापत्र | Tuesday, 10/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 

बीड-  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग  अद्यापही कायम असून मंगळवारी (दि.१०)  ४४४५ नमुन्यांमध्ये  १५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४२९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सर्वाधिक ४७ रुग्ण बीडमध्ये आहेत . 

 

 

मंगळवारी अंबाजोगाई ४, आष्टी २६,बीड ४७,धारूर ६,गेवराई ८,केज १६,माजलगाव ७,परळी १,पाटोदा १३,शिरूर १०,वडवणीत बारा रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात   रुग्ण संख्या वाढू लागली आहे .

 

 

हेही वाचा... 

   राज्य उत्पादन शुल्क बीडच्या अधीक्षकांची बदली
http://prajapatra.com/2864

 

 

 

Advertisement

Advertisement