बीड- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बीड जिल्ह्यात मात्र बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे . आज गुरुवारी (दि.५) ४७१२ नमुन्यांमध्ये १९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर ४५१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे . आज पॉझिटिव्हिटी रेट ४.११% इतका आला आहे .
गुरुवारी अंबाजोगाई ४,आष्टी ५४बीड ४३,धारूर १२,गेवराई ७,केज १५,परळी १,माजलगाव ७,पाटोदा ३६,शिरूर ४,वडवणी अकरा रुग्ण आढळून आले.
हेही वाचा...
धारूरमध्ये एकाची खाजगी माहितीसह १ लाख ३८ हजार हडपले
बातमी शेअर करा