Advertisement

कोरोनाचा आकडा दोनशेच्या घरात 

प्रजापत्र | Thursday, 05/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बीड जिल्ह्यात मात्र बाधितांची संख्या  कमी अधिक होत आहे . आज गुरुवारी (दि.५) ४७१२ नमुन्यांमध्ये १९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर ४५१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे . आज पॉझिटिव्हिटी रेट ४.११% इतका आला आहे . 
 

 

 

   गुरुवारी अंबाजोगाई ४,आष्टी ५४बीड ४३,धारूर १२,गेवराई ७,केज १५,परळी १,माजलगाव ७,पाटोदा ३६,शिरूर ४,वडवणी अकरा रुग्ण आढळून आले.

 

 

 

हेही वाचा... 

धारूरमध्ये एकाची खाजगी माहितीसह १ लाख ३८ हजार  हडपले

http://prajapatra.com/2824

Advertisement

Advertisement